महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘डबल गेम’ प्रथम

रत्नागिरी : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धेत कोकण प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधित्व करताना रत्नागिरी परिमंडळाच्या ‘डबल गेम’ ने सांघिक नाट्यनिर्मितीत प्रथम क्रमांकासह वैयक्तिक गटात पाच पारितोषिके पटकावली.

रत्नागिरीत २६ एप्रिलपासून महावितरणच्या नाट्यस्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या २६ एप्रिलपासून महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये एकूण ९ नाटके सादर होणार आहेत.