दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरी नगर वाचनालयाच्या नूतन वास्तूमध्ये सरस्वती पूजन

रत्नागिरी : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नूतन वास्तूमध्ये सरस्वती पूजन अर्थात ग्रंथपूजेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा चेहरामोहरा बदलणार – ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : पुण्यातील मायदेश फाउंडेशनच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा चेहरामोहराच बदलला जाईल, असा विश्वास वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.