सद्गुरू लोकमान्य वाचनालयाच्या खुल्या लेख स्पर्धेत मोहन अत्रे, वैष्णवी मोहिते प्रथम

देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाचे माजी ग्रंथपाल स्व. लक्ष्मण वामन साने यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या सातव्या खुल्या लेख स्पर्धेत मोहन अत्रे आणि वैष्णवी मोहिते यांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.