रत्नागिरीत लवकरच विजेवरच्या वाहनांचा कारखाना : उदय सामंत

रत्नागिरी : स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे झालेल्या शिखर संमेलनात झालेल्या एका करारानुसार रत्नागिरीत विजेवरच्या वाहनांच्या निर्मितीचा कारखाना सुरू होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.