तरुणी आणि महिलांना रत्नागिरी पोलिसांचे आवाहन

रत्नागिरी : महाविद्यालयीन तरुणीशी असभ्य वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केल्यानंतर पोलिसांनी तरुणी आणि महिलांना अशा घटना घडू नयेत, यासाठी आवाहन केले आहे. अविनाश म्हात्रे (वय सुमारे ३५) असे असभ्य वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र पोलिसांबाबत अभिमान – एकनाथ शिंदे

रत्नागिरी : महाराष्ट्र पोलीस देशात अग्रेसर आहेत. त्याचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.