पंचायत राज अभियानात खामशेत ग्रामपंचायतीचा राज्यात द्वितीय

पंचायत राज अभियानात खामशेत ग्रामपंचायत राज्यात द्वितीय

रत्नागिरी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६अंतर्गत
खामशेत (ता. गुहागर) ग्रामपंचायतीला राज्यात द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला
असून, नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.