रत्नागिरीत १० नोव्हेंबरपासून चौसष्टावी राज्य नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या चौसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात १० नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या काळात होणार आहे.

अमोल रेडीज यांचे नवे ईठ्ठला नाटक राज्य नाट्य स्पर्धेत

लांजा : लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अमोल रेडीज यांचे ईठ्ठला हे नवीन नाटक राज्य हौशी नाट्य स्पर्धेत यावर्षी सादर करण्यात येणार आहे.