एनएसएसचे गणेशगुळे गणपती मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

रत्नागिरी : येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी गणेशगुळे गणपती मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले.

विचारांना कृतीची जोड देणे म्हणजे गांधीवाद – प्रा. नीलेश पाटील

रत्नागिरी : विचारांना कृतीची जोड देणे म्हणजे गांधीवाद आहे, असे प्रतिपादन गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नीलेश पाटील यांनी केले.