जनकल्याण समितीच्या सहयोगाने प्लास्टिक प्रक्रिया उद्योगाचे सूतोवाच

रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सहयोगाने प्लास्टिकवर प्रक्रिया करण्याचा उद्योग सुरू करण्याचे सूतोवाच अमेरिकेतील नामांकित औषध कंपनीचे संचालक डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी केले.