पोलादपूरजवळ भातलावणी महोत्सवाची सहल

मुंबई : ग्लोबल कोकण संस्थेतर्फे सह्याद्री महोत्सवांतर्गत पहिला कार्यक्रम म्हणून भात लावणी महोत्सव सहल आयोजित करण्यात आली आहे. येत्या १२ आणि १३ जुलै रोजी ही सहल लहुळसे (ता. पोलादपूर, जि. रायगड) येथे होणार आहे