लोकसभा उमेदवारांकडून वानर-माकडांचा उपद्रवाचा प्रश्न दुर्लक्षितच

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात कोकणातील वानर-माकडांच्या उपद्रवाचा महत्त्वाचा प्रश्न एकाही उमेदवाराने प्रचारसभेत मांडलेला नाही.