वन संरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल रत्नागिरीला तीन सुवर्ण, एक रौप्यपदक

रत्नागिरी : रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, वनपाल सुरेश उपरे, रामदास खोत यांना सन 2023-24 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्ण पदक तर वनरक्षक अरविंद मांडवकर यांना रौप्य पदक जाहीर करण्यात आले आहे.