रत्नागिरीत विविध वनस्पतींची ओळख करून देणारा कार्यक्रम

रत्नागिरी : विविध वनस्पतींची ओळख करून देणारा कार्यक्रम रत्नागिरीत येत्या गुरुवारी, दि. ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.