रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात २२ जानेवारीला आनंदोत्सव

रत्नागिरी : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिर नवनिर्मिती आणि प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त येथील श्री विठ्ठल मंदिरात आनंदोत्सवाचे आयोजन केले आहे.

रत्नागिरीतील आषाढी वारीच्या पोस्टरचे अनावरण

रत्नागिरी : यावर्षी रत्नागिरीतील श्री हनुमान मंदिरातर्फे प्रथमच विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीचे आयोजन करण्यात आले असून वारीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.