वॉटर प्युरिफायर कसा आणि कोणता निवडावा?

वॉटर प्युरिफायरसंदर्भात सामान्य माणसाला संभ्रम निर्माण होईल, असे वातावरण आहे. तो संभ्रम दूर करण्याच्या हेतूने हा लेखनप्रपंच.