हस्तलेखनाची प्राचीन परंपरा जपत जनसेवा ग्रंथालयाचा ‘शब्दांकुर’

रत्नागिरी : हस्तलेखनाची प्राचीन परंपरा जपत येथील जनसेवा ग्रंथालयाने ‘शब्दांकुर’ हस्तलिखित दिवाळी अंक प्रकाशित केला.