वासंती दांडेकर कृतज्ञता पुरस्कार वीणा लेले यांना प्रदान

रत्नागिरी : समाजसेवेचे व्रत जपणाऱ्या बालवाडी शिक्षिका (कै.) वासंती दांडेकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार वीणा शिरीष लेले यांना प्रदान करण्यात आला.