ठाण्यात रविवारी आकाशकंदील, पणती पेंटिंग कार्यशाळा

ठाणे : येथील शिवसेवा संस्थेतर्फे येत्या रविवारी (दि. १६ ऑक्टोबर) ठाण्यात आकाशकंदील आणि पणती पेंटिंग कार्यशाळा होणार आहे.