भारतीय संस्कृतीसमोर जागतिक पातळीवर आव्हाने : अभिजित जोग

चिपळूण : भारतातील कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्कार आणि देशप्रेम यांवर विविध स्तरांवर आव्हाने निर्माण होत आहेत, अशी भीती ज्येष्ठ विचारवंत अभिजित जोग यांनी व्यक्त केली. या संदर्भात समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

चिपळूणमध्ये आज देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा; पाच पत्रकारांचा होणार गौरव

मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारविजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विविध श्रेणींमध्ये कोकण विभागातील पाच जणांना यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.