रत्नागिरीतील सहा जणांना शासनाचे कृषी पुरस्कार; एक जुलै रोजी होणार सन्मान

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने २०२३ या २०२४ वर्षांचे विविध कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे.

डॉ. शैलेश शिंदे-देसाई यांना कृषीभूषण पुरस्कार प्रदान

राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथील सावली कृषी पर्यटन केंद्राचे संचालक डॉ. शैलेश सुभाषचंद्र शिंदे-देसाई यांना शेती प्रगती मासिकाचा कृषीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.