पूज्य साने गुरुजींचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष सुरू आहे साने गुरुजींनी ९ फेब्रुवारी १९३३ रोजी ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहायला घेतले. त्या पुस्तकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘श्यामची आई’च्या जन्मस्थळी तीस वर्षांपूर्वी दिलेल्या भेटीच्या आठवणी जागविणारा साने गुरुजी कथामालेचे मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांचा लेख