नाट्यकर्मीच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी पालकमंत्र्यांचा मदतीचा पहिला हात

रत्नागिरी : रत्नागिरीतील नाट्यकर्मी आणि भिक्षुकी व्यवसाय करणारे संतोष ऊर्फ छोटू दामले यांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी रत्नागिरीचे आमदार आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी मदतीचा पहिला हात दिला आहे.