रत्नागिरीतील पहिला कातळशिल्प महोत्सवात लांज्यातील नवोदित इतिहास अभ्यासक विजय हटकर यांचाही सन्मान होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरीतील पहिला कातळशिल्प महोत्सवात लांज्यातील नवोदित इतिहास अभ्यासक विजय हटकर यांचाही सन्मान होणार आहे.
रिंगणे (ता. लांजा) या मूळ गावात श्री गांगो युवक मंडळातर्फे झालेल्या सन्मानामुळे भारावून गेलेले राजापूर लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी व्यक्त केलेल्या भावना.