रत्नागिरीतील कार्यशाळेत संस्कृतमधील २४०० शब्दांच्या मराठी प्रतिशब्दांचा शोध

रत्नागिरी : वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोग (शिक्षा मंत्रालय, भारत सरकार) आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने संस्कृतमधील २४०० शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधण्यात आले.

संस्कृतमधून शब्दनिर्मितीमुळे इतर भाषांमधील कार्य सुलभ – डॉ. शहजाद अंसारी

रत्नागिरी : संस्कृत ही भारतीय भाषांची मूळ जननी असल्यामुळे प्रथम संस्कृतमधील संकल्पना स्पष्ट केल्यास त्या इतर भाषांमध्ये अधिक अचूक व सुलभपणे मांडता येतात, अशी माहिती वैज्ञानिक तथा तांत्रिक शब्दावली आयोगाचे (शिक्षण मंत्रालय, भारत सरकार) सहाय्यक निदेशक डॉ. शहजाद अन्सारी यांनी दिली.

संस्कृत विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्राचे रूपांतर विस्तृत परिसरात व्हावे – डॉ. अतुल वैद्य

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे रूपांतर विस्तृत परिसरात व्हावे, अशी अपेक्षा प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले.