संस्कृतभारती दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने रत्नागिरी शहरात
२५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये संस्कृत सप्ताह महोत्सवाचे आयोजन
करण्यात आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
संस्कृतभारती दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने रत्नागिरी शहरात
२५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये संस्कृत सप्ताह महोत्सवाचे आयोजन
करण्यात आले आहे.
रत्नागिरी : कोकणातील संस्कृत विद्वानांचे कार्य जिवंत झऱ्याप्रमाणे आहे, असे गौरवोद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा. दिनेश रसाळ यांनी काढले.
रत्नागिरी : भाषा हा विवादाचा नाही तर संवादाचा विषय आहे आणि हीच शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्य संस्कृत साहित्य अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर यांनी केले.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे.
रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथील बी ए योगशास्त्र विषयातील प्रथम वर्षाची विद्यार्थिनी निकिता लाड हिची अखिल भारतीय योग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विशेष आणि लक्षणीय बाब म्हणजे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. ही एक निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.