महाडमध्ये आठवे पंचगव्य चिकित्सा संमेलन उत्साहात

महाड : महाराष्ट्र राज्य पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशनने आयोजित केलेले आठवे पंचगव्य चिकित्सा संमेलन महाड येथील वीरेश्वर मंदिरामध्ये उत्साहात पार पडले.