वार्षिक पूजेऐवजी लांजा पोलिसांना भोजन

लांजा : येथील गुरववाडी येथील सतीमाता आदर्श युवक मंडळाने वार्षिक पूजेऐवजी करोना युद्धात भरीव कामगिरी करणाऱ्या पोलिसांना भोजन देऊन वेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा केला.