डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांच्या स्थैर्य पुस्तकाचे २७ जूनला लांज्यात प्रकाशन

लांजा : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेच्या वतीने डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी लिखित स्थैर्य या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी, २७ जून रोजी होणार आहे.