रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची वाहने नेण्यास आणि चालवण्यास पोलिसांनी घातली बंदी

रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व समुद्रकिनाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची वाहनं नेण्यास किंवा चालवण्यास जिल्हा पोलीस दलाने बंदी घातली आहे.