गणपतीपुळ्यात २४ ते २८ डिसेंबर जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री

रत्नागिरी : श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे येत्या २४ ते २८ डिसेंबर या कालावधीमध्ये येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीचा राज्यातील पहिला मॉल रत्नागिरीत उभारण्यासाठी प्रयत्न : उदय सामंत

उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सरस प्रदर्शनाचं उद्घाटन आज दापोलीत झालं.

गणपतीपुळ्यात महिला बचत गटांना उत्पादनविक्रीसाठी सहा महिन्यांत कायमस्वरूपी स्टॉल; उदय सामंत यांचे आश्वासन

रत्नागिरी तालुक्यातल्या गणपतीपुळे येथे आज (२५ डिसेंबर) विभाग आणि जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.