सहकारी सप्ताहानिमित्त रत्नागिरीत विविध कार्यक्रम

७२व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहानिमित्त रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या वतीने १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.