रत्नागिरीतून ‘मेन्यू २७’ सागरी मोहिमेचा थाटात प्रारंभ

रत्नागिरीतून ‘मेन्यू २७’ सागरी मोहिमेचा थाटात प्रारंभ

रत्नागिरी : रत्नागिरीतून ‘मेन्यू २७’ सागरी मोहिमेचा आज थाटात
प्रारंभ झाला. मोहिमेमध्ये ३५ मुलींसह ६० एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले आहेत.