सायबर भामट्यांपासून सावधान राहण्याचे जिल्हा पोलिसांचे आवाहन

सायबर भामट्यांपासून सावधान राहण्याचे जिल्हा पोलिसांचे आवाहन

रत्नागिरी : सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत असून
नागरिकांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा पोलीस अधीक्षक नितीन
बगाटे यांनी एका विशेष संदेशाद्वारे दिला आहे.