वंदे भारत एक्स्प्रेस गुरांना धडकून झालेल्या अपघातानंतर विस्कळीत झालेली कोकण रेल्वेमार्गावरची वाहतूक साडेतीन तासांनी सुरळीत झाली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
वंदे भारत एक्स्प्रेस गुरांना धडकून झालेल्या अपघातानंतर विस्कळीत झालेली कोकण रेल्वेमार्गावरची वाहतूक साडेतीन तासांनी सुरळीत झाली.
कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी ते विन्हेरे या स्टेशन्सदरम्यान काल (१४ जुलै) संध्याकाळी दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही.
वसई : कोकण रेल्वेमार्गावर सावंतवाडी येथे टर्मिनस होण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने आता हर घर ईमेल मोहीम हाती घेतली आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील कोकण रेल्वेच्या टर्मिनसचे काम पूर्ण झाले नाही, तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सावंतवाडी स्थानकप्रमुखांना दिला.