अत्रे ज्या ज्या क्षेत्रात गेले, तिथे त्यांनी शिखरे गाठली : पी. एल. कदम

सिंधुदुर्गनगरी : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ज्या ज्या क्षेत्रात गेले, ते क्षेत्र त्यांनी पादाक्रांत केले, एवढेच नव्हे तर ते शिखरावर पोचले. असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही, असे विचार निवृत्त नगररचनाकार व लेखक पुरुषोत्तम लाडू ऊर्फ पी. एल. कदम  यांनी ओरोस येथे ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या कार्यक्रमात मांडले.

नऊ कथांच्या नवरसात ‘साहित्यप्रेमी’ चिंब

सिंधुदुर्गनगरी : ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या तिसऱ्या मासिक कार्यक्रमात नऊ रसिकांनी कथन केलेल्या नऊ वेगवेगळ्या प्रकृतीच्या कथांच्या नवरसात साहित्यप्रेमी चिंब झाले.

बरणीत अडकलेल्या भटक्या कुत्र्याची सुटका

सिंधुदुर्गनगरी : काही दिवस प्लास्टिकच्या बरणीत डोके अडकून पडलेल्या एका भटक्या कुत्र्याची सुटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाइल्डलाइफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसेस या संस्थेने केली आहे.