शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषकव्हेंचर महत्त्वपूर्ण - प्रमोद कामत

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषकव्हेंचर महत्त्वपूर्ण – प्रमोद कामत

सावंतवाडी : कृषकव्हेंचर कंपनीच्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना
आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष
प्रमोद कामत यांनी केले.