ठाण्यात ३ नोव्हेंबरपासून आठ दिवसांचा कोकण महोत्सव

ठाणे : ठाण्यातील सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ आणि दिलीप बारटक्के यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा ३ ते १० नोव्हेंबर २०२४ दरम्यान सावरकरनगर येथे सतराव्या कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.