कासार्डे (ता. कणकवली) : लक्ष्मीपुत्रांनी एक तरी साहित्यिक दत्तक घेता येईल का, यावर विचार केला पाहिजे. मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृती आपण जपू या, असे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी शोकसभेत केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब