वसुबारसेनिमित्त सोमेश्वर शांतिपीठ विश्वमंगल गोशाळेमध्ये झालं गोमातापूजन

वसुबारसेनिमित्त सोमेश्वर शांतिपीठ विश्वमंगल गोशाळेमध्ये झालं गोमातापूजन

वसुबारसेनिमित्त आज (५ नोव्हेंबर) रत्नागिरी तालुक्यातल्या सोमेश्वर
इथल्या सोमेश्वर शांतिपीठ विश्वमंगल गोशाळेमध्ये गोमाता पूजन आणि गोसेवा
कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

वसुबारसेला सोमेश्वरच्या गोशाळेत गोमाता पूजन आणि गोसेवा कार्यक्रम

वसुबारसेला सोमेश्वरच्या गोशाळेत गोमाता पूजन आणि गोसेवा कार्यक्रम

गोवंशाचे संगोपन, संवर्धन आणि गोसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्याच्या
उद्देशाने रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर शांतिपीठ विश्वमंगल गोशाळेमध्ये
वसुबारसेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.