झाशीच्या राणीचा आदर्श मुलींनी घ्यावा- प्रतिभा प्रभुदेसाई

रत्नागिरी : कर्तबगार राणी लक्ष्मीबाईंचा आदर्श आजच्या मुलींनीही घेतला पाहिजे, असे आवाहन सेवानिवृत्त शिक्षिका आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या कार्यकारिणी सदस्य सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी केले.

रत्नागिरी : राष्ट्रसेविका समिती, रेणुका प्रतिष्ठानचे वैचारिक मंथन

रत्नागिरी : राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने वैचारिक मंथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.