ग्राहक चळवळीचे काम सर्वांपर्यंत पोहोचण्याची गरज : रोहिणी राजपूत

रत्नागिरी : महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी संदेश सावंत यांची निवड झाली आहे.