राजापूर : राजापूर विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार संजय यादवराव यांनी ऐन निवडणुकीच्या काळात राजापूर आणि लांजा तालुक्यांसाळी २०३४ मधील विकासाविषयीची परिषद येत्या रविवारी, दि. १७ नोव्हेंबर रोजी राजापूर आणि लांजा येथे आयोजित केली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

रत्नागिरी : समृद्ध कोकण लोकचळवळीतर्फे स्वराज्यभूमी आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी येत्या बुधवारी, दि. ७ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.