चव आहे खास म्हणून ग्राहकांचा हर्षलाच्या चवीवर विश्वास

हर्षलाज होम मेड व्हरायटीज या नावाने वेगवेगळ्या प्रकारची पिठे बनवण्याचा व्यवसाय रत्नागिरीत सुरू आहे. घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करणाऱ्या महिलांना तर त्यातून खुपच मदत होते.