मंडणगड पंचायत समितीचा पाच एकर हळद लागवडीचा पथदर्शक प्रकल्प

पाच एकर क्षेत्रावर ४० हजार हळद रोपांची लागवड करण्याचा नावीन्यपूर्ण पथदर्शक प्रकल्प आकाराला येत आहे. इतर तालुक्यांसाठीही तो आदर्शवत आहे.