दिल्ली रंगवू, देश रंगवू, मराठी रंगात!!

आज २१ फेब्रुवारी. जागतिक राजभाषा दिन. याच अपूर्व मुहूर्तावर देशाची राजधानी दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे होत आहे. त्याविषयीची टिपणे

अठ्ठ्याण्णवाव्या साहित्य संमेलनात राजापूर लांजा तालुका नागरिक संघ सहभागी

नवी दिल्ली : येथे भरलेल्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजापूर लांजा तालुका नागरिक संघ सहभागी झाला आहे.