आई प्रतिष्ठानच्या वाङ्मयीन पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

रत्नागिरी : मालेगाव (जि. नाशिक) येथील आई प्रतिष्ठानतर्फे विविध वाङ्मयीन पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात येत आहे. त्याला कोकणातूनही प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.