‘हे’ एमआयडीसीचं काम नाही : अ‍ॅड. असीम सरोदे

रत्नागिरी तालुक्यातल्या वाटद-खंडाळा इथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीला विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी आज (१९ जुलै) मोर्चा काढला होता. मोर्चानंतर खंडाळा इथे झालेल्या सभेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी मार्गदर्शन केलं.