रत्नागिरी : येथील सुप्रसिद्ध उज्ज्वला कॉमर्स क्लासेसचे संस्थापक व रत्नागिरी शहरातील बहुसंख्य सीएंचे मार्गदर्शक, विद्यार्थीप्रिय शिक्षक बाळकृष्ण जयराम हळबे (वय ८८) यांचे आज (२० जुलै) पुणे येथे निधन झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब