ग्राहक आयोगाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी ॲड. इंदुमती मलुष्टे

रत्नागिरी : येथील ॲड. इंदुमती श्रेयस मलुष्टे यांची ग्राहक आयोगाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.