रत्नागिरी/सिंधुदुर्ग : आज (ता. २९) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत मिळालेल्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यात नवे ३१ करोनाबाधित रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या एक हजार ६९२ झाली आहे. एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद गेल्या २४ तासांत झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याचार करोनाबाधितांची नोंद आज झाली आहे.
